अर्थ : दैवतेच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.
उदाहरणे :
अण्णांनी सोनाराकडून अंबाबाईचा एक चांदीचा टाक करून घेतला.
समानार्थी : टाक
टांक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taank samanarthi shabd in Marathi.